Breaking

अहमदनगर ब्रेकिंग : विखे पाटील सहकारी कारखान्याच्या विज प्रकल्पाला आग

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील विखे पाटील सहकारी कारखान्याच्या विज प्रकल्पाला आग लागली आहे.

दरम्यान या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

पाच कामगार आगीत गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हाॅस्पीटलमध्ये दाखल केले आहे.

आग विझवण्यासाठीअग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close