Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : कुकडी कॅनॉलमध्ये दोन मृतदेह आढळले

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत दोन मृतदेह आढळले आहेत.

कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय ५० ते ५५) मृतदेह 

तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय ३० ते ४०) बेवारस मृतदेह आढळून आला.

यामुळे तालुक्यात  खळबळ उडाली आहे. बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

या संदर्भात पारनेर, सुपा, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा पोलिसांना मृतांची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे फोटो पाठविण्यात आले आहेत,

अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली. दरम्यान, मृतदेह सापडल्याने बेलवंडी, घोटवी परिसरात खळबळ उडाली आहे.]

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close