Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCivicCrime

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आणखी दोन कोरोना बाधित व्यक्ती आढळले !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर शहरात पुन्हा दोन कोरोना बाधित व्यक्ती आढळले आहेत.

दरम्यान; हे दोघेही परदेशी नागरिक असून यामधील एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा असल्याची माहिती मिळते आहे.

त्यांच्याशी संबंधित 09 व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले आहे, या सर्वांचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठवले आहे.

तसेच या व्यक्ती ज्यांच्या संपर्कात होत्या त्या संबंधित व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी

असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

आज सकाळीच एका कोरोनाबाधित रुग्णास डिस्चार्ज दिलेल्या घटनेस बारा तास होत नाहीत

तोच नगर शहरात आज अजून दोन कोरोना बाधित सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button