अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनामुळे झालेलं अर्थव्यवस्थेचं नुकसान पाहून जर्मनीतील हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शाफर यांनी आत्महत्या केली आहे.
थॉमस शाफर हे गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारख टोकोचं पाऊल उचललं आहे.

धक्कादायक म्हणजे आज शाफर यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे, हे पाहून त्यांना खूप त्रास होत होता.
Related News for You
- Air India विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात सांगितलेले फ्युल स्विच विमानात कुठे असतात ? हे चालू बंद करण्याचा अधिकार कुणाला ?
- 12 जूनच्या अपघातात एअर इंडियाची चूक झाली की नाही ? तपास अहवाल जाहीर झाल्यानंतर एअर इंडियाचे पहिले विधान समोर
- अहमदाबादमधील विमान अपघाताचे सत्य अखेर जगासमोर ! उड्डाणं घेताच दोन्ही इंजिन पडलेत बंद आणि….; अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल काय सांगतो?
- आठव्या वेतन आयोगाबाबतचा नवीन अहवाल समोर ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार ? समोर आलेत नवीन आकडे
राज्याच्या प्रीमियर वोल्करने रविवारी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
अर्थमंत्री थॉमस शाफर हे गेल्या 10 वर्षांपासून वित्तीय सहयोगी होते.
ते कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाविरोधात लढण्यासाठी दिवस-रात्र काम करीत होते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com