अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट : पेशंट्सची संख्या झाली आठ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. कोरोनाबाधित पेशंट्सची संख्या आठ झाली आहे.

जामखेड मधील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात या व्यक्ती आल्या होत्या.

काल प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाले. त्यात हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

आता नगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या आठ झाली आहे.

प्रलंबित असलेल्यांपैकी २८ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.

मात्र, दोघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हे दोघे त्या परेदशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यां पैकी होते. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment