कोरोना व्हायरस : पुढील एक आठवडा सर्वाधिक घातक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा ८.४ लाख झाला आहे. यापैकी १.६४ लाख रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. जगातील बळींचा आकडा ३९,५०० वर गेला आहे.
 पैकी २० हजार मृत्यू गेल्या ६ दिवसांत झाले आहेत. स्पेनमध्ये दररोज सर्वाधिक मृत्यू होत आहेत. तेथे एका दिवसात ९१३ मृत्यू झाले. रुग्णसंख्या वाढण्याबाबत अमेरिकेत सर्वात भीषण स्थिती आहे.
तेथे एकाच दिवसात २० हजार रुग्णांना बाधा झाली आहे. जगभरात एकाच दिवसांत ६० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. पैकी एक तृतीयांश रुग्ण अमेरिकेचे आहेत.
अमेरिकेत सध्या १.५६ लाख रुग्ण अद्याप रुग्णाालयांत दाखल आहेत. पैकी ७१ हजार रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आहेत.
अवघ्या अमेरिकेत केवळ १० हजार रुग्णच बरे झाले आहेत. पुढील एक आठवडा सर्वाधिक घातक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment