कडुलिंबाचे हे आरोग्यदायक फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कडुलिंब एक असे झाड आहे, जे खूप कडू असते पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडुलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात… मित्रानो आज आपण जाणून घेणारा आहोत कडुलिंबाचे आरोग्यदायक फायदे

जर हातापायाला खूप घाम येत असेल तर कडुलिंबाचे तेल उपयुक्त आहे.
चेहऱ्यावर मुरुम झाल्यासही कडुलिंबाचे तेल उत्तम ठरते. चेहऱ्यावर जुने डाग आणि उष्णतेने पडलेले डाग जाण्यासाठी निंबोळीचे तेल लावावे.
फोड झाल्यास कडुलिंबाची साल घासून लेप लावावा.
जर केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कडुलिंबाचे तेल लावावे.
टक्कल पडले असेल तर कडुलिंबाचे तेल लावा.
केस पांढरे होत असतील तर कडुलिंब वरदान ठरलंय. या रोगावर कडुलिंबाने उपचार होऊ शकतात.
उन्हाळ्यात कडुलिंबाचा वापर त्वचेवरील मुरूम बरे करण्यास होतो.

सर्दी-खोकला झाला असेल तर कडुलिंबाची पाने मधात मिसळून चाटण घ्यावे, गळ्यातील खवखव बरी होते.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment