आर्थिक वर्ष १ जुलैपासून सुरू होणार असल्याच्या बातम्या व्हायरल जाणून घ्या सत्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुढील आर्थिक वर्ष १ जुलैपासून सुरू होणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र, केंद्राने सोमवारी अधिसूचनेनुसार हे वर्ष १ एप्रिलपासूनच सुरू होईल, असे स्पष्ट केले.

यात मुद्रांक शुल्क वसुलीच्या तारखेतील बदलांची माहिती होती. एका अधिकाऱ्याने सांगितले कि, शेअर बाजार व डिपॉझिटरीजच्या माध्यमातून सिक्युरिटी मार्केट इन्स्ट्रुमेंटवर मुद्रांक शुल्क घेतले जाईल.

पूर्वी हा बदल १ एप्रिलपासून लागू होणार होता. आता ही तारीख ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. ३० जूनपर्यंत घेतलेल्या नव्या एलआयसी, मेडिक्लेम, पीपीएफ किंवा एनपीएस पॉलिसींवर २०१८-१९च्या आर्थिक वर्षापासून सूट घेतली जाऊ शकेल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment