HealthLifestyle

जाणून घ्या उपवास केल्याने होणार फायदे आणि कोणी उपवास करू नयेत ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नियमित उपवास केल्याने शरीरातील चरबी १० टक्क्यांनी कमी होते.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.

हृदयाच्या आजारापासून बचाव होतो. रोग प्रतिकारक क्षमता वाढते.

म्हणजे अनेक प्रकारचे व्हायरस व संसर्ग जंतूपासून आपला बचाव हाेतो.

इन्सुलिनचा स्राव नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

नियमित उपवास केल्याने ताजेतवाने वाटते.

उपवास कोणी करू नये : 

१८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांनी.

प्रथम टप्प्यातील मधुमेह झालेल्या व्यक्तीने.

मुले व गर्भवती महिलांनी मायग्रेनचे रुग्ण,

ज्यांना उपाशी राहिल्यानंतर तीव्र डोकेदुखी होऊ शकते.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close