Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : स्वस्त धान्य दुकानावर कारवाई;चार दुकाने केली सील

अहमदनगर Live24 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असून या काळात शेवगाव मधील काही स्वस्त धान्य दुकान चालक काळा बाजार करत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांकडे आल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी शेवगावला भेट देऊन कारवाई केली. चार दुकाने सील केले. अनेक स्वस्त धान्य दुकानदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांना धडा शिकविला .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close