अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ सर्व रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडून आज ०७ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

दरम्यान, यात आलमगीर येथील कोरोना बाधीत रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment