अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ०९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत.
आज पुन्हा ११ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कल पाठविण्यात आलेल्या अहवाला पैकी ०४ अहवाल येणे बाकी होते.
त्यातील एक अहवाल सकाळी प्राप्त झाला. उर्वरित ०३ व्यक्तींचे स्त्राव पुन्हा पाठविण्यास सांगितले.
याशिवाय इतर आठ व्यक्तींचे अहवाल आज सकाळी पाठविण्यात आले होते. ते अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®