Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

मंत्रालय नियंत्रण कक्षात संपर्कासाठी आणखी दोन दूरध्वनी क्रमांक उपलब्ध

मुंबई, दि. 4 – मंत्रालय नियंत्रण कक्षात संपर्कासाठी नवीन दोन दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्षात संपर्कासाठी एमटीएनएलचे चे ०२२-२२०२७९९० व ०२२-२२०२३०३९ हे दोन क्रमांक कार्यरत असून

या दोन दूरध्वनी शिवाय ९३२१५८७१४३, ९३२१५९०५६१ हे दोन नवीन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत,

असे मंत्रालय नियंत्रण कक्षाने कळविले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.