Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

अहमदनगर शहरात अशी चालू आहे दारू विक्री पहा फोटोज …

शहरात वाईन शॉप वर दारू घेण्यासाठी मद्यपींच्या लागलेल्या रांगा.. (छाया- वाजिद शेख-नगर)

मद्य विक्रीला परवानगी दिल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मद्य प्रेमींची झुंबड उडाली होती.
ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या
विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे .

तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.