Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

विवाहित तरुणीचा मृत्यू,अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे राहणारी विवाहित तरुणी अंजुम उबेद बागवान , वय २१ मूळ रा . कळम , जि . उस्मानाबाद या तरुणीस शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात प्रसुतीकरिता ३ मे रोजी दाखल करण्यात आले होते.

प्रसुतीदरम्यान ५ मे रोजी तिचा मृत्यू झाला डॉक्टरांच्या खबरीवरुन शेवगाव पोलिसात अमनं . ४० नोंदविण्यात आला असून पोनि ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गोरे हे पुढील तपास करीत आहेत . अंजुम हिच्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.