Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthCorona Virus Marathi News

आजचे कोरोना न्यूज अपडेट्स 7 मे 2020

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ६ जणांच्या स्राव्व नमुन्यापैकी ४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले.

हे सर्व अहवाल निगेटीव आले आहेत. उर्वरित २ अहवालांची प्रतीक्षा आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ कोरोना पॉझिटिव्हचा मृत्यू !

वाचा सविस्तर बातमी लिंकवर –  https://bit.ly/2WBEyod

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button