‘तो’ पोलिस निरीक्षक अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने

पोलिस निरीक्षकाने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

शहरात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

एका महिलेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे.

त्यामुळे सदर अधिकाऱ्याने जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment