जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या ११६ वर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अलिबाग, जि. रायगड, दि.13 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 13 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-

जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 13/05/2020) – 1 हजार 635, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या

नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 16 हजार 939, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या

परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 5 हजार 248, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 11 हजार 103, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 191,

मयत नागरिकांची संख्या-14 (पनवेल मनपा-7, पनवेल ग्रामीण-2 पोलादपूर-1, महाड-3,कर्जत-1), कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 116 (पनवेल मनपा-88, पनवेल ग्रामीण 11, श्रीवर्धन-5 उरण-7, कर्जत-3, पोलादपूर-1, खालापूर-1).

सद्य:स्थितीत करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 267  (पनवेल मनपा-104, पनवेल ग्रामीण-61, उरण-98, अलिबाग-3, तळा-1 ).

नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-

जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 1 हजार 750, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या

नागरिकांची संख्या-1 हजार 714, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 288, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 29, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 397

सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-267, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर  ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-116, मयत नागरिकांची संख्या- 14 (पनवेल मनपा- 7, पनवेल ग्रामीण- 2, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1) .

दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ – 61 (पनवेल मनपा–10, पनवेल  ग्रामीण – 7, उरण-44)

दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 04 (पनवेल मनपा- 2, उरण-2,)

दिवसातील मृत पावलेले रुग्ण – 02 (महाड-2)

Leave a Comment