Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला अटक !

0

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  विद्यार्थिनीवर पाथर्डी तालुक्यातील केळवंडी परिसरात तसेच शेतात १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिची आई कामानिमित्त पुण्याला गेली असताना मी तुला सांभाळणार आहे . आपण लग्न करू , असे म्हणत तिचे इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला.

त्यातून विद्यार्थिनीचे पोट दुखू लागल्याने मळमळ होऊ लागल्याने तिला गोळ्या देवून गर्भपात केला. सप्टेंबर २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान वेळोवेळी अत्याचाराचा हा प्रकार घडला.

पिडीत विद्यार्थिनीने पाथर्डी पोलिसात काल वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यावरुन आरोपी संतोष यादव पगारे , वय २३ रा केळवंडी , ता . पाथर्डी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी संतोष पगारंला पोलिसांनी लगेचच अटक केली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

li