Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

तरुणीची पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या !

0

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- राहाता परिसरातील बोठेवस्ती भागात राहणारी तरुणी प्रिती रघुनाथ बोठे , हिने रहात्या घरात भिंतीला असलेल्या पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

याप्रकरणी प्रिती बोठे या तरुणीचे चुलत भाऊ अरुण भगवान बोठे ( कृषी सेवा केंद्र ) बोठे वस्ती राहाता यांनी राहाता पोलिसात खबर दिल्यावरून पोलिसांनी अमन , २५ नोंदविला असून पोनि भोये सपोनि कंडारे यांनी भेट दिली पोलीस पुढील तपास करीत आहेत .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

li