ब्रेकिंग : अहमदनगर शहरातील ‘या’ ठिकाणी खून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- पत्ते खेळताना झालेल्या वादातून एकाचा खून करण्यात आला.

आज सायंकाळी शहरातील तागडवस्ती परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

नंदकिशोर मंचरे हे मयताचे नाव आहे. काही जण तागडवस्तीवर पत्ते खेळत होते.

त्यावेळी पैशाच्या वादात झाला. त्यात एकास आपटून गंभीर दुखापत केली.

उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment