अहमदनगर ब्रेकिंग : बलात्कार प्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेक वेळा बलात्कार केला व त्यातून गर्भधारणा झाल्याची फिर्याद पीडित तरुणीने सोनई पोलिस ठाण्यात दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी शरद नवनाथ वाघमोडे ( पाचुंदे , ता . नेवासे ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करीत आहेत. संबंधित आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर गायब असल्याने अद्याप अटक झाली नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment