Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर ब्रेकिंग : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- लॉकडाऊन शिथील झाल्यापासून पुणे-मुंबईहुन आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्याने नगरकर चिंतेत होते. या पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्यामध्ये भीतीचे वातावरण होते.

आज संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये तपासणी केली असता जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अहवाल निगेटिव्ह आल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर शहर 04, भिंगार कॅम्‍प 04, श्रीगोंदा तालुका 03, कर्जत तालुका 02, श्रीरामपूर 01, नेवासा 01 , पाथर्डी 01 असे एकूण 16 व

औरंगाबाद जिल्‍हयातील खुलताबाद तालुका 01 असे एकूण 17 अहवाल निगेटिव आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने आज दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close