गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील सुरेखा संजय वाघचौरे (वय ५०) या महिलेने मंगळवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

संजय वाघचौरे हे आपल्या मुलासह सलूनमध्ये नेहमीप्रमाणे काम करत होते.

पत्नी सुरेखा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पती संजय यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment