Entertainment

धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रींचे बाथरुममधील व्हिडिओ झाले लीक

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद आहे. याला बॉलिवूडची अपवाद नाही. सध्या शूटिंग बंद असल्यामुळे कलाकार सोशल मीडियावर चांगलेच एक्टिव्ह झाले आहेत.

चाहत्यांशी लाइव्ह गप्पा मारत आपल्या कुटुंबियांसमवेत वेळही घालवत आहेत. परंतु या कलाकारांना सोशल मीडियामुळे वाईट परिणामही भोगावे लागले आहेत.

काही अभिनेत्रीचे सोशल मीडियावर एमएमएस लीक झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

2005 साली प्रीती झिंटाचा आंघोळ करतानाचा एक एमएमएस सोशल मीडियावर लीक झाला होता, असे म्हटले जाते की एका हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना तिथल्या एका स्टाफने हा क्लिप बनवला होता.

अद्याप तो व्हिडिओ तिचाच होता का हे स्पष्ट होऊ शकले नाही. बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या बाबतीतही असेच घडले होते. काही फोटोत ती आंघोळ करताना दिसत होती.

परंतु ते फोटो तिचेच होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. कमल हसनची मुलगी अक्षरा हसनसोबतही 2018 साली असे घडले होते. तिचा खूप बोल्ड फोटो लीक झाला होता.

त्याची तक्रार त्यांनी मुंबई पोलीस व सायबर सेलमध्ये केली होती. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेचा एक बोल्ड सेल्फी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल होत होता.

हा फोटो तिचा होता की दुसऱ्या कोणाचा हे स्पष्ट झाले नाही. अभिनेत्री मोना सिंगचादेखील एक बोल्ड व्हिडिओ लीक झाला होता.

या असल्या प्रकरणामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु याचा चांगलाच मनस्ताप या अभिनेत्रींना करावा लागला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button