CrimeMaharashtra

कार्यालयात घुसून ‘या’ नायब तहसीलदारास केली मारहाण

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-फेरफारिच्या मागणीवरून चक्क नायब तहसीलदारास मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. परळी तहसील कार्यालयात ही मारहाण झाली असून याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बाबुराव रुपनर असे या नायब तहसीलदारांचे नाव आहे. परळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या बाबु राव रुपनर यांना बेलंबा येथील काही जणांनी गुरुवारी दुपारी 4 वा च्या दरम्यान शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

एकीकडे आपल्या जिवाची पर्वा न करता प्रशासन कोरोनाच्या संकटात काम करताना परळीत महसूल अधिकाऱ्यांवरच काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे.

आपले काम राहिल्याचे कारण देत कक्षात घुसून त्यांना मारहाण झाली आहे. फेरफारिच्या मागणीवरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याचा तपास पोलीस

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close