Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग: दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2020 :- मुळा नदी पात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला संगमनेर तालुक्यातील भोयरे पठार येथे आज सायंकाळी ही घटना घडली.

तेजस शरद कातोरे (वय 9), सुरज शरद कातोरे (वय 5) ही मयत भावांची नावे आहेत.

मुळा नदी पात्रात वाळूतस्करांनी खड्डे केले आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही.

आज सायंकाळच्या सुमारास दोन सख्खे भाऊ पाण्यात उतरले होते.

वाळूतस्करांनी केलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button