Ahmednagar NewsAhmednagar SouthMaharashtraPoliticsSpacial

आता राजकीय सत्तेची आस नाही – माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : राजकीय वारसा नसताना मांडवगणसारख्या दुष्काळी भागाचे नेतृत्व करताना जि. प. अध्यक्षपदाच्या माध्यमातून लाल दिवा मिळाला.

आता आयुष्याच्या सायंकाळी ६८ व्या वर्षी राजकीय सत्तेची आस नाही, असे माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी सांगितले.

भोस आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धेश्वर मल्टिस्टेट, चैतन्य कृषी बाजार समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे यांनी अभिष्टचिंतन केले. यावेळी भोस बोलत होते.

वाडगे यांनी भोस यांच्या राजकीय, सामाजिक कार्याचा गौरव केला. भोस यांनी सामान्य कार्यकर्त्यांना पाठबळ दिले, असे गटनेते मनोहर पोटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button