अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण.

सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते.

आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता ९० झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment