अबब ! चार लाख रुपयांचे मासे चोरीला …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : सध्या चोर कोणत्या प्रकारची चोरी करतील याचा अंदाज लावने कठीण आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे तब्बल चार लाख रुपयांचे मासे चोरीची घटना घडली आहे.

या प्रकरणी दहा ते बारा जनावर गुन्हा नोंदवला आहे. दौलत शितोळे यांचा घोड धरणात मासे सोडण्याचा ठेका घेतला आहे.परंतु दहा ते बारा लोकांनी शितोळे यांच्या परस्पर हे मासे चोरून नेले.

या प्रकरणी विनायक मल्लाव,  ऋषीकेश मल्लाव, शंतनू मल्लाव यांच्या सह इतर १० ते १२ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment