Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अखेर ‘त्या’ गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : निंबळक बायपास येथे भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय रावळेराम वैराळ (वय २६, रा. खातगाव टाळकी, ता. नगर) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की, वैराळ हे केडगाव ते विळद रस्त्याने दुचाकीबरून जात असताना निंबळक बायपासजवळ भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक देऊन वाहनचालक पसार झाला.

या धडकेत गंभीर जखमी झाल्याने विजय वैराळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात छगन मल्हारी वैराळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button