Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यातील १० रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्ण कोरोनातून बरे झाले असुन आज त्यांना मिळाला डिस्चार्ज.

नगर शहर मनपा – ३,
शेवगाव – २,
संगमनेर – २,
राहाता – १,
पाथर्डी – २

या १० व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १९६ झाली असल्याची माहिती

नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close