अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले आणखी सात रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  नगर जिल्ह्यात आज कोरोना संसर्गाचे सात रुग्ण वाढले आहेत.

नगर शहरातील कल्याण रोड येथील 55 वर्षीय महिला, केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती,

16 वर्षीय मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलगाही कोरोनाने बाधित झाला आहे.

खंडोबा चौक (राहाता) येथील तेरा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.

संगमनेर शहरातील तीस वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे.

मुंबईहून संगमनेर येथे आलेली 24 वर्षीय युवतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment