अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ५ नवे कोरोना रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात ५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले

यातील तिघे जण संगमनेर तालुक्यातील निमोन येथील एकाच कुटुंबातील

असून यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहेत.

एक रुग्ण अकोले तालुक्यातील समशेरपुर येथील आहे

तर आणखी एक रुग्ण संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील आहे.

यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता २६६ झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment