Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :   शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांना चीनच्या विरोधात आंदोलन करणे चांगलेच महागात पडले आहे.

जिल्हाधिकार्याच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेच्या २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

भगवान फुलसौंदर, बाळसाहेब बोराटे, योगीराज गाडे,अभिषेक कळमकर , सुरेश तिवारी ,विक्रम राठोड यांचा यात समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close