Ahmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

💥 अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात 2 कोरोना रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले ०२ रुग्णश्रीगोंदा येथील वयोवृद्ध पती पत्नीला कोरोनाची लागण.

काल बाधील आढळलेल्या राशीन येथील रुग्णाच्या आले होते संपर्कात. व्यक्तीचे वय ७० तर पत्नीचे वय ६५

अहमदनगर जिल्ह्यातील १३ रुग्णांची कोरोनावर मात.

संगमनेर ०७,राहाता ०३, मनपा ०२ आणि नगर तालुक्यातील एका रुग्णाला आज मिळाला डिस्चार्ज.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३३

जिल्ह्यातील ऍक्टिव्ह केसेस ३४
जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २७८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close