शेततळ्यात बुडून एका युवकाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील करुले शिवारातील शेततळ्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला.

सलमान जाकीर पठाण (वय १७) असे मृताचे नाव आहे.

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सलमान शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता होता.

रविवारी सकाळी मच्छिंद्र शिवराम कोल्हे यांच्या शेततळ्यात सलमानचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

पोलिस पाटील अशोक कोल्हे यांनी पोलिसांना माहिती दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment