वाचा आजचे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना न्यूज अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ३६ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

उर्वरित अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले.

यामध्ये संगमनेर, राहाता, शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४९ झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment