अहमदनगर ब्रेकिंग : शहरात पुन्हा ३ कोरोनाचे रुग्ण आढळले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  आज दुपारी पुन्हा ३ ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यामध्ये रासनेनगरच्या २ तर लेंडकर मळ्यात एकाचा समावेश आहे.

रासने नगर येथील १५ वर्षाचा मुलगा व ४८ वर्षाच्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.

लेंडकर मळ्यातील ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. तर संगमनेर मधील ४५ वर्षीय पुरुषाला बाधा झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment