Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

घरात एकटी असताना अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

ती घरात एकटी असताना हा हल्ला झाला असून या जखमी मुलीवर नगर येथील सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

अज्ञात हल्लेखोर घरात प्रवेश करून मुलीवर धारदार शस्त्राने वार करून पसार झाला.

 मुलीने आरडाओरड केल्याने नातेवाईकाने आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता घडलेला प्रकार लक्षात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close