Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा कोरोना बाधीत रुग्ण आढळले ! दिवसभरात झाले २५ पॉझिटिव्ह …

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.

आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०५,

ढवण वस्ती येथील एक, पाइप लाइन पद्मा नगर येथील एक,आडते बाजार येथील ०५ आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले आहे.

आज सकाळी १२ व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या. आज दिवसभरामध्ये एकूण २५ बाधित रुग्ण आढळून आले. 

जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या: १२५

मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या: १४

जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: ४२२

जिल्ह्यात आज १० रुग्णांनी केली कोरोनावर मात.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३

एकूण ७० व्यक्तींचे अहवाल आज निगेटिव्ह

……………………………………………………………………………………………………………………………………………………………..

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close