अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला …आज आढळले 19 कोरोना रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  आज दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या.

*नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला,

तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, सिध्दार्थ नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील ४० वर्षीय महिला बाधित आढळून आली.

*भिंगार येथील ३५ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय आणि ३८ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील ३० वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.

*श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथील३२ वर्षीय व्यक्ती ( कल्याण वरून प्रवास करून आलेला)

आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज आढळले १९ कोरोना बाधित.
जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या: १२०
मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या: १४
जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: ४४१
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३०७

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment