अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा 10 पॉझिटिव्ह … नगर शहरासह पारनेर, जामखेड, श्रीरामपूर, श्रीगोंद्यात वाढले रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड २, चितळे रोड १, ढवण वस्ती १, पदमानगरच्या  एकविरा चौक येथील १ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १० जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहे.

जामखेड येथील ४२ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला.

परळ (मुंबई) येथून पिंपरी पठार (पारनेर) येथे आलेला २८ वर्षीय पुरुष बाधित

राजुरी (ता.जुन्नर, जि. पुणे) येथील ३६ वर्षीय पुरुष बाधित

नगर शहरातील बालिकाश्रम रोड बागवान मळा येथील एकाच कुटुंबातील ९ वर्षीय मुलगा आणि १२ वर्षीय मुलगी बाधित

नगर शहरातील चितळे रोड येथील ३६ वर्षीय पुरुष बाधित

श्रीरामपूर येथील ७० वर्षीय महिला बाधित

नगर शहरातील ढवण वस्ती येथील २८ वर्षीय पुरुष बाधित

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ५५ वर्षीय महिला बाधित

नगर शहरातील एकवीरा चौक पद्मा नगर येथील ७५ वर्षीय महिला बाधित

  • जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी १० कोरोना बाधित.
  • जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या: १३०
  • मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या: १४
  • जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: ४५१
  • कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३०७

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment