एकाच कुटुंबात तिघे कोरोना पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एकाच कुटुंबातील ३९ वर्षीय महिला, ४१ व ५१ वर्षीय पुरुष असा तिघांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे.

हे तिघे बाधितांच्या संपर्कात होते. गावाचा बाधितांचा आकडा ६, तर संगमनेरचा आकडा १०९ झाला आहे.

कुरण रोडची पहिली महिला पॉझिटिव्ह आल्याने हे गाव हॉटस्पॉट घोषित झाले होते. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासन घेत आहे.      

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment