ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : 24 कोरोना रुग्ण वाढले !

0

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  आज अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नगर शहरातील १४ यामध्ये सिद्धार्थ नगर ०५, पद्मा नगर ०३, नालेगाव ०२, दसरेनगर ०१, चितळे रोड ०१, अवसरकर मळा, सारसनगर ०१,

Advertisement

कलानगर ०१ भिंगार ०२, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) ०१,

दाढ बु. (राहाता) ०१, खेरडे (पाथर्डी) ०१, भोंदरे (पारनेर) ०१, केसापुर (राहुरी) ०१, कोळगाव (श्रीगोंदा) ०१ रुग्णांचा समावेश आहे

Advertisement
  • जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या; ३६९
  • उपचार घेत असलेले रुग्ण : १४९
  • एकूण रुग्ण संख्या : ५३३

याचबरोबर जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

यामध्ये अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३२,अकोले तालुका ०२, जामखेड,राहाता,संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement

 

Advertisement
li