Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

गळफास घेऊन आशा सेविकेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे घरातील लोखंडी पाइपला ओढणी बांधून आशा सेविकेने गळफास घेत आत्महत्या केली.

मीना जालिंदर पवार (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी आठपूर्वी ही घटना घडली. सुनील उकिर्डे, संदीप पवार, पोलिस पाटील अशोक कोल्हे यांनी मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेला.

या आशा सेविकेच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button