Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

माजीमंत्री राम शिंदे यांना पितृशोक

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे वडील स्व.शंकर बाप्पू शिंदे यांचे दुःखद निधन झाले आहे.

नगर येथे साई दीप हॉस्पिटल मध्ये आज संध्याकाळी ५ च्या दरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे.

मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

 त्यांच्यावर हृदयविकार व मधुमेहाच्या आजारावर गेल्या दोन महिन्या पासून उपचार सुरू होते.

यांच्या पार्थिवावर चौंडी (ता. जामखेड) येथे उद्या सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button