अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत.

याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत.

निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment