ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह !

0

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Advertisement

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li