Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज २० कोरोना बाधित आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगर शहरात भराड गल्ली येथे ०६, तोफखाना ०४, शास्त्रीनगर ०१, सातभाई मळा ०१ आणि गंज बाजार येथे ०१ रुग्ण आढळून आला.

गवळी वाडा (भिंगार) ०१, राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे ०१, रानेगाव (शेवगाव) ०१, जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला.

कर्जत तालुक्यातील माही जळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी एक आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एक रुग्ण आढळून आला.

  • जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्ण संख्या: २०३,
  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४१८,
  • मृत्यू: १७
  • एकूण नोंद रुग्ण संख्या: ६३८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close